संस्थापक

1.संस्थापक कृष्ण उध्दव धुळे, वय – 37 वर्षे, शिक्षण – दुसरे वर्ष, बी. कॉम. – व्यवसाय – फोटोग्राफी, शुटींग असुन अने सर्वांना जिवदान व उपचार केले व त्या संस्थेच्या माध्यमातुन प्रशिक्षण शिक्षण घेताता.
2.जागा नसल्याने व आर्थिक पाठबळ नसल्याने समाजातील युवकां पर्यंत जास्त हो माहिती पोहंचु शकत नाही. अशी खंत होते व्यक्त करतात या भागात जंगलटी आहे. त्यामुळे येथे अनेक प्रकारचे सर्व, सालीदरही आहेत. युवकानंतर ते प्रशिक्षणही देतात. या व्दारे त्यांचे काम खुप कौतुकास्पद असुन उत्कृष्ठ सामाजिक व्यक्तिमत्व म्हणुन ओळखले जाते. सध्या ते 45 मिनीटांनी सर्वांविषयी माहितीपर तयार करीत आहे. शैक्षणिक –जि. प. राष्ट्रीय अंगणवाडी आहे. –कृष्णाजी धुळे, खंडुजी घुले विद्य़ालय आहे. या व्दारे 5–10 वी व व्यावसायकी 11–12 वी वर्ग असतात. 11–12 वी मेकॅनीकल, टेक्नीकल, इलेक्ट्रॉनिक, हार्डीकल्चर (किमान कौशल्य) हे अध्यायकृत आहेत. महावि़द्यालय – 11–12 पदवी–पदीकेचे, इंजीनीयरींग व्यवसायीक उपकृम घेण्याची सुविधा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने आण्णासाहेब मगर महाविद्यालयामध्ये सोयी आहेत. बॅंक – साधना सहकारी बॅंक, पुणे जिल्हा सहकारी बॅंक, इलाहाबाद, अशा बॅंका आहेत. पतसंस्था – नाही बचतगट – आहे. व्यक्तिमत्वे – राजकीय – सुरेश आण्णा मारुती घुले, – बाळासाहेब वसंत घुले – शिवाजीराव भाडळे ,– अंळुब परशुराव घुले     सामाजिक – – राजेद्र गावसकर – बाळासो ज्योतीबा घुले – बापुसाो बबन घुले   विशेष – कृष्णा घुले – अभिजीत बेल्हेकर लोकसत्ता
फिक्स बॉक्सींग– अतुल वसंत घुले  किर्तीनंद घुले  सिंधुताई सापकाळ
सुविधा – परिवहन – पी. एम. टी, अॅटो    रस्ते – काही खराब, काही – वाईक आरोग्य – जिल्हा आरोग्य केंद्र समस्या – शाळा जिल्हा परिषद ची
पिण्याचे पाणी नाही. पाण्यात लिंबु पिळले असता रंग जांभळा होता.
कारण रंग केमीकल्स चे प्रदुषण ( 2 वस्त्या मध्ये) कारवाई नाही.
शौचालये /संडास –पाणी नसल्याने वाईट आवस्था
संस्था – वसंत दादा शुगर इंस्टिटयुट मध्ये अनेक संशोधनात्मक प्रयोग केले जातात, टिश्शु कल्चर व्दारे माहिती – वनसंपदा – डेअरी फार्म (मिलीटरी) खुप मोठा जंगलाचा परिसर असुन शेतक्षेत्र जादीरी वाटते, नदीचे नाव मुळामुठा आहे. या ठिकाणी चंदन, गुंजपाला, जांभुळ, करवंद, सिताफळ, पेरु, वड, कडुनिंब, खैर (कात) व इतर अन्य धान्ये आहेत.
प्राणी – मोर, लांडोर, कोल्हे, ससे, साप, नाग, अन्यार, घोणस, फरसे, विंचु अनेक पिके – गहु, उस मोठया प्रमाणावर, फ्लावर कोबी, गवार, टोमॅटो, भोपले, कार्ले, पाले भाज्या घेतात. विशेष – सुभाष शिवाजीरा घुळे यांनी सांगली येथील ढोबळी मिरचीचे पिक घेतले ते विक्रमी निघाले त्यांना खुप पैसा मिळाला. पाणी – मुळा मुठा नदीचे पात्र वरदान ठरले आहे. बोरींगचे पाणी चालु तर बंद असते.