स्वच्छता

चांगली पर्यटन – नाही,
1.सृष्टी संवधर्न, सापांसाठी नदी व वसंतदादा शुगर इंस्टिटयुट आहे.
2.ग्रामपंचायत मांजरी बु. ।। ता. हवेली, जि. पुणे सन 2007–08
सदस्य
1.धारवाडकर पुरुषोत्तम शिवाजी – सरपंच – 2
2.घुले दिलीप परशुराम – उपसरपंच – 4
3.घुले कैलास मारुती – सभासद – 4
4.घुले प्रशांत पंढरीनाथ 7 सभासद – 1
5.गारुडकर राजेद्र मुरलीधर – सभासद – 3
6.टकले अभिजीत दिलीप – सभासद – 2
7.घुले सोमनाथ वसंतराव – सभासद – 3
8.केद्रे प्रमोद मोहन – सभासद – 6
9.खलसे शिवाजी बाबुराव – सभासद – 1
10.घुले सुधिर भगवान – सभासद – 5
11.गयकवाड पांडुरंग बाबुराव – सभासद – 5
12.टिळेकर उज्वला शिवाजी – सभासद – 1
13.घुले कुसुम बबनराव – सभासद – 6
14.घुले संगीता उल्हास – सभासद – 3
15.त्ुपे आशा दिलीप – सभासद – 2
16.आदमाने आशा शिवाजी – सभासद – 4
17.जगताप सुनिता देविदास – सभासद – 5
18.ताकवणे व्ही. जे. – ग्रामविकास अधिकारी.
सर्वसाधारण माहिती
ग्रामपंचायतीचे नाव – ग्रामपंचायत मांजरी बु. ग्रामपंचायत स्थापना – सन 1938 पुनस्थापर्ना – 28/3/2002 पिन कोड नं. 412307
लोकसंख्या 7 24509 (1881 चया जगणगणनेप्रमाणे)
सभासद संख्या – 17  वार्ड संंख्या –’ 6  सरपंचाचे नाव – श्री. पुरुषोत्तम शिवाजी धारवाउकर   उपसरपंचाचे नाव – श्री. दिलीप परशुराम घुले  ग्रा. वि. अधिकारी चे नाव – श्री. विद्याधरन जगन्नाथ ताकवणे   गावचे एकुण क्षेत्र – 1928.74 हे    लागवडीलायक क्षेत्र – 1318 हे   गायरान क्षेत्र – 29.97 हे.   प्राथमिक शाळा – 6
अंगणवाडी 7 11  बालवाउी – 3  माध्यमिक विद्य़ालय – 1
पिण्याचे पाणी व्यवस्था – पुणे मनपा   हातपंप – 29  उंच टाकी– 3
ग्रा पं. वार्षिक करमागणी – 7910272 दहनभुमी व्यवस्था – आहे.
दफनभुमी व्यवस्था – आहे. दा. रे. खालील कुटूंबे – 548
दा. रे. वरील कुटूंबे – 5832  वैय. शौचालय असणारी कुटूंबे – 4647   सर्व शौचालय – 55 सीट   पाणी पुरवठा उद्भव – पुणे मनपा हातपंप   उंच टाकी संख्या – 3   गावची मतदार संख्या – 15962   पुरुष मतदार– 8428   स्त्री मतदार – 7534