Category Archives: Uncategorized

मांजरी ग्रामपंचायत

स्थापना 1968  माझे गांव – नावाविषयी माहिती
मांजराई देवी नावाने मांजरी नाव पडले असे येथील सर्व जेष्ठ नागरिक मानतात. हे मंदीर प्राचीन मंदिर असुन यात्रा ही ीारते. यात्रा 2 दिवस भते. यात्रे निमीत्त अनेक गावकरी –––– येत असतात.
97 ते 2002 गांव पी.एम. सी. मध्ये होते.0    1. पुरस्कार –  2.ग्रामदैवत – मांजराई देवी 3. धार्मिक स्थळ – मांजराई, भैरोबा, राम, लक्ष्मीआई, गणपती, हनुमान, कानिफ, शंकर, विठ्ठल, दत्त
4. मनोरंजनात्मक – शिवजयंती– विविध किल्यावरुन ज्योत पेटवुन आणली जाते व कार्यक्रम घेतले जातात. म्हसोबा उत्सवा निमीत्ताने बैल गाडया ओढण्याचा काय्रक्रम होतो.
आकडेमोड – शासकीय – लोकसंख्या – 24509
जमीन – बील्डर लॅबीन विकत धेतली उत्पन्न – 1.फक्त घरपट्टी 2.वसंत दादा शुगर ’–––– मिळत नाही. योजना 7 सव्र इंदिरा आवास  रोजगार  – रोजी – 50–60/– रु. रेाज शेतमी संपलीय एम 100/– 3. स्वयंरोजगार – ग्रामोद्योग – बचत गट 7 मेंढी पालन उ़द्योग – वर्कशॉपन, हॉटेल, अनेक कुमार क्लोरीस्ट फुल शेती
प्रशासन – सरपंच – आण्णा पुरुषोत्तम बारवाडकर वय – 34 वर्षे शिक्षण – 10 वी उप सरपंच – दिलीप परशुराम धुळे वय – 55 वर्षे  शिक्षण – नाही. सदस्य – 17 ग्रामसेवक – 1 संस्था – सृष्टी संवर्धन (सर्व) 13 वे वर्ष    मा. संस्थेव्दारे गेल्या 13 वर्षापासुन सर्व मित्राकउुन काम केली जातात आहे.